शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निलेश साबळे

Nilesh Sable : मराठी छोट्या पडद्यावरील विनोदाचा बादशाह म्हणजे निलेश साबळे.  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून निलेश साबळे प्रसिद्धीझोतात आला. या शोमुळे तो घराघरात पोहोचला. अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणऱ्या निलेश साबळेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आता त्याचा हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Read more

फिल्मी : श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

फिल्मी : किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक..., निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?

फिल्मी : मी आणि निलेशभाऊ यांच्या एका सामान्य प्रकरणावरून..; शरद उपाध्ये आता काय म्हणाले?

फिल्मी : Nilesh Sabale: कॉलेजमधली ती भेट अन्..., निलेश साबळेची लव्हस्टोरी; कोण आहे त्याची पत्नी?

फिल्मी : ...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो, अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण

फिल्मी : डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं..., राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

फिल्मी : 'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडसाठी लाखोंमध्ये मानधन घ्यायचा निलेश साबळे, आकडा वाचून झोप उडेल

फिल्मी : आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

फिल्मी : 'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार

फिल्मी : लय भारी दिसते 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेची पत्नी, अभिनय नाही तर या क्षेत्रात आहे कार्यरत