शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

निलेश साबळे

Nilesh Sable : मराठी छोट्या पडद्यावरील विनोदाचा बादशाह म्हणजे निलेश साबळे.  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून निलेश साबळे प्रसिद्धीझोतात आला. या शोमुळे तो घराघरात पोहोचला. अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणऱ्या निलेश साबळेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आता त्याचा हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Read more

फिल्मी : चला…काहीतरी नवीन करूया! डॉ. निलेश साबळेची पोस्ट चर्चेत, फोटोवरही चाहत्यांच्या कमेंट्स

फिल्मी : 'द अजित पवार' बायोपिकमध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार? अजित दादांनी भर कार्यक्रमात घेतलेलं 'या' अभिनेत्याचं नाव

फिल्मी : कॉमेडीचे 'धुरंधर'! फुगडी घातली आणि झिम्मा खेळला, FA9LA गाण्यावर निलेश साबळे आणि भाऊ कदमचं जबरदस्त रील

फिल्मी : निलेश साबळे आणि भाऊ कदम यांचं झी मराठीवर दणक्यात कमबॅक; CHYD नाही तर 'या' शोमध्ये दिसणार?

फिल्मी : 'वहिनीसाहेब सुपरस्टार', निलेश साबळेचा नवा शो, चाहते म्हणाले- चला हवा येऊ द्या...

फिल्मी : मनोरंजनाचा डबल धमाका! छोट्या पडद्यावर पुन्हा एकत्र येणार भाऊ अन् निलेश; कधी, कुठे पाहता येणार?

फिल्मी : निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

फिल्मी : तुम्ही CHYD मध्ये परत कधी येणार? निलेश साबळेच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स, अभिनेता म्हणाला- चर्चा आपलीच...

फिल्मी : हो, मी भाऊ आणि निलेश साबळेला मिस करते..., CHYD बाबत श्रेया बुगडे म्हणाली- या शोमध्ये...

फिल्मी : 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन सीझनबद्दल प्रियदर्शन जाधव म्हणाला- मला आशा आहे की..