शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निलेश साबळे

Nilesh Sable : मराठी छोट्या पडद्यावरील विनोदाचा बादशाह म्हणजे निलेश साबळे.  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून निलेश साबळे प्रसिद्धीझोतात आला. या शोमुळे तो घराघरात पोहोचला. अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणऱ्या निलेश साबळेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आता त्याचा हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Read more

फिल्मी : आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

फिल्मी : 'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार

फिल्मी : लय भारी दिसते 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेची पत्नी, अभिनय नाही तर या क्षेत्रात आहे कार्यरत

फिल्मी : आज रितेश नाही तर निलेश साबळे सांभाळणार 'बिग बॉस मराठी'ची धुरा, सर्वांना घेतलं फैलावर

फिल्मी : 'हसताय ना हसायलाच पाहिजे' घेणार प्रेक्षकांचा निरोप, ३ महिन्यातंच निलेश साबळेचा शो बंद

फिल्मी : 'हसताय ना? हसायलाच पाहिजे'च्या सेटवर निलेश साबळे झाला मेकअप मॅन, म्हणतो- मनोरंजन हे असं क्षेत्र आहे...

फिल्मी : 'लिखाण म्हणजे यांना खेळ वाटतो..'; 'हसताय ना' च्या कलाकारांवर वैतागला निलेश साबळे

फिल्मी : 'नाच गं घुमा'च्या टीमची 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोमध्ये धमालमस्ती

फिल्मी : हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली, 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य

फिल्मी : निलेश साबळेच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' कार्यक्रमाच्या पडद्यामागची धमाल, पाहा हा व्हिडीओ