लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निलेश राणे 

Nilesh Rane Latest news, मराठी बातम्या

Nilesh rane, Latest Marathi News

निलेश राणे Nilesh Rane हे राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पूत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना 2014, 2019 असा दोनदा पराभव पत्करावा लागला आहे. 
Read More
Video: आमदार नीलेश राणेंनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'; भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांची बॅग - Marathi News | Video: Eknath Shinde Shiv sena MLA Nilesh Rane conducted a 'sting operation'; Bag of money found in BJP office bearer house at Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Video: आमदार नीलेश राणेंनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'; भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांची बॅग

राणे यांनी निवडणूक विभागाच्या पथकाला व मालवण पोलिसांना पाचारण करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या ...

माझ्यामुळे युती तुटली म्हणता मग व्हिडिओच पाठवतो; उदय सामंत, निलेश राणेंच्या टीकेला रविंद्र चव्हाणांचे प्रत्युत्तर - Marathi News | If you say the alliance broke because of me then send a video Ravindra Chavan's response to Nilesh Rane's criticism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :माझ्यामुळे युती तुटली म्हणता मग व्हिडिओच पाठवतो; उदय सामंत, निलेश राणेंच्या टीकेला रविंद्र चव्हाणांचे प्रत्युत्तर

Local Body Election: मी काही तरी बोललो तर.. ...

Sindhudurg: भाजप जवळचे म्हणून पदे देत नाही, प्रभाकर सावंत यांचे निलेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर  - Marathi News | BJP does not give posts to those close to it, BJP District President Prabhakar Sawant's response to Nilesh Rane criticism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: भाजप जवळचे म्हणून पदे देत नाही, प्रभाकर सावंत यांचे निलेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर 

सावंतवाडी : निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून युतीची चर्चा आता सगळ्यानीच बंद करावी. कामाला प्राधान्य द्या असे म्हणत भाजपचे ... ...

भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा - Marathi News | Where did Muslim voters come from in the house of BJP mayoral candidate?; Nilesh Rane's sensational claim in kankavali election | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा

हे बोगस मतदार आहेत, हे दाखवण्याचा आमचा प्रयोग होता. तो निवडणूक आयोगासमोर ठेवला आहे. हे मतदार कसे आले, यादीत कधी आले आणि हे मुस्लीम मतदार भाजपाला का मान्य आहेत असा सवाल निलेश राणे यांनी केला. ...

शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले... - Marathi News | Eknath Shinde Sena MLA Nilesh Rane Targeted BJP state president Ravindra Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...

आता अती होतंय, आम्ही जे काही सहन करतोय ते राणे साहेबांसाठी, बाकी कुणासाठी नाही असा इशारा निलेश राणे यांनी दिला. ...

“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे - Marathi News | nilesh rane said alliance broke up here because of bjp state president ravindra chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे

Shiv Sena Shinde Group News: एकनाथ शिंदे यांचे फोटो बॅनरवरून काढले, तिथे आम्हाला दुखावले, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. ...

कणकवलीत नाट्यमय घडामोडी, कट्टर विरोधक एकत्र, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा - Marathi News | Kankavali Nagar Panchayat Election: Dramatic developments in Kankavali, Nilesh Rane directly supports Thackeray group candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कणकवलीत नाट्यमय घडामोडी, निलेश राणेंचा थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

Kankavali Nagar Panchayat Election: कणकवलीमध्ये खासदार नारायण राणेंचे पुत्र आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी थेट स्थानिक आघाडीतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत असलेल्या ठाकरे गटाच्या नेत्याला पाठिंबा जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.  ...

Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला! - Marathi News | Political Quake in Thane: BJP-Shinde Sena Feud Intensifies as BJP Targets CM Shinde's Stronghold Ahead of Civic Polls Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!

BJP vs Shinde Sena: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय साम्राज्य असलेल्या ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांच्या महापालिका निवडणुकीत त्यांना हादरा देण्याकरिता भाजपने कंबर कसल्याने शिंदेसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. ...