शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निलेश लंके

Nilesh Lanke :- निलेश लंके हे नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभेचे आमदार आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासून झाली. ते शिवसेनेचे पारनेरचे तालुका प्रमुख होते. मात्र २०१८ मध्ये उद्धव ठाकरेंच्या आदेशानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निलेश लंकेंनी प्रवेश केला. त्यानंतरच्या निवडणुकीत पारनेरमधून ते विजयी झाले.२०२४ लोकसभा निवडणुकीत निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत.

Read more

महाराष्ट्र : त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?

अहमदनगर : निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!

अहमदनगर : निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप

अहमदनगर : विखे पाटील यांचे लोणीत, तर निलेश लंके यांचे हंगा येथे मतदान

महाराष्ट्र : भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली

अहमदनगर : अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!

अहमदनगर : महाराष्ट्रात माझ्या कोणी नादी लागत नाही, निलेश लंके तू किस झाड की पत्ती है; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

महाराष्ट्र : घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

अहमदनगर : निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!