शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

निया शर्मा

२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

Read more

फिल्मी : निया शर्माचे जुने फोटो झाले व्हारल, जेव्हा स्वित्झर्लंडच्या रस्त्यांवर दिसला तिचा बोल्ड अंदाज

फिल्मी : आशियातील सर्वाधिक SEXY ठरली होती ही अभिनेत्री, दीपिका प्रियंकालाही टाकले होते मागे

फिल्मी : या अभिनेत्रीला पॉर्न इंडस्ट्री जॉईन करण्याचा फॅन्स देतायेत सल्ला, सेक्सी फोटोशूट ठरले याला कारणीभूत

फिल्मी : निया शर्माच्या या अदांवर व्हाल घायाळ, पाहा तिचे हे बोल्ड फोटो

फिल्मी : टिव्हीवरील सर्वात लोकप्रिय नागिनने केले हॉट फोटोशूट

फिल्मी : या आहेत टिव्हीवरील सर्वात लोकप्रिय नागिन...

फिल्मी :  या ‘संस्कारी बहूं’नी प्रेक्षकांना दिला आश्चर्याचा धक्का; टीव्हीवर रूजवला बोल्ड सीन्सचा ट्रेंड

फिल्मी : 'नागिन 4'मध्ये या अभिनेत्याची होणार दमदार एंट्री!

फिल्मी : टिव्ही अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला क्लीवेज फोटो, चाहते झाले हैराण

फिल्मी :   या अभिनेत्रीला ट्रोलरने म्हटले पृथ्वीवरची सर्वाधिक कुरूप अभिनेत्री, असे मिळाले उत्तर