शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

निया शर्मा

२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

Read more

फिल्मी : दिवाळीच्या मुहुर्तावर टीव्ही अभिनेत्रीने खरेदी केली १.५० कोटींची मर्सिडीज; म्हणते- सगळे पैसे संपले...

सखी : बेकिंग सोडा आणि लिंबानं दात घासण्याचा अभिनेत्री निया शर्मानं सांगितलेला उपाय सुरक्षित आहे का?

फिल्मी : 'बिग बॉस-१८' साठी या अभिनेत्रीला मिळणार सर्वाधिक मानधन? आकडा वाचून व्हाल हैराण

फिल्मी : 'बिग बॉस १८'मधील पहिली सदस्य झाली कन्फर्म, जाणून घ्या कोण आहे ती?

फिल्मी : शूटिंग सुरू असताना अचानक उडाला आगीचा भडका, थोडक्यात वाचली निया शर्मा, नाहीतर...

फिल्मी : सेटवर त्रास दिला जातो आणि पैसे..., निया शर्माने सांगितली पडद्यामागची काळी बाजू

फिल्मी : ४ वर्षांनी चुडैल बनून परतणार निया शर्मा, नव्या मालिकेचा प्रोमो एकदा पाहाच

फिल्मी : 4 वर्ष कुठे गायब होती निया शर्मा? मालिका विश्वात पदार्पण करत म्हणाली..

फिल्मी : 'बेरोजगार होते, रुपायाही कमवत नव्हते, टीव्हीवरच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं होतं आपलं दु:ख

फिल्मी : फोटोत दिसणारी 'ही' चिमुकली आज आहे कलाविश्वातील सर्वात हॉट अभिनेत्री; तुम्ही ओळखलं का तिला?