शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    निया शर्मा

    २७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

    Read more

    फिल्मी : ४ वर्षांनी चुडैल बनून परतणार निया शर्मा, नव्या मालिकेचा प्रोमो एकदा पाहाच

    फिल्मी : 4 वर्ष कुठे गायब होती निया शर्मा? मालिका विश्वात पदार्पण करत म्हणाली..

    फिल्मी : 'बेरोजगार होते, रुपायाही कमवत नव्हते, टीव्हीवरच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं होतं आपलं दु:ख

    फिल्मी : श्रीदेवीसारखंच क्रॅश डाएटवर होत्या 'या' अभिनेत्री, शूटच्या वेळीच पडायच्या बेशुद्ध

    फिल्मी : व्हाइट थाई स्लिट ड्रेसमध्ये निया शर्माने केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल

    फिल्मी : Nia Sharma : संस्कारी बहू ते बोल्ड अभिनेत्री ! १२ वर्षांत Nia Sharmaचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

    फिल्मी : Nia Sharmaने काळ्या रंगाच्या ब्रॅलेट टॉपमध्ये केलं सिजलिंग फोटोशूट, फोटो व्हायरल

    फिल्मी : 'नागिन ४' फेम निया शर्मा ब्लॅक शिमरी ड्रेसमध्ये दिसली खूपच स्टायलिश, फोटो झाले व्हायरल

    फिल्मी : निया शर्माचं ब्लॅक आउटफिटमधील फोटोशूट आलं चर्चेत, दिसली खूपच बोल्ड

    फिल्मी : ब्लू कलरच्या थाई हाई स्लिट ड्रेसमधील निया शर्माचं बोल्ड फोटोशूट, फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान