Join us  

ब्लू कलरच्या थाई हाई स्लिट ड्रेसमधील निया शर्माचं बोल्ड फोटोशूट, फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 7:05 PM

1 / 6
टीव्ही अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, ती तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
अलीकडेच निया शर्माने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत ज्यात ती खूपच स्टनिंग दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
या फोटोंमध्ये निया शर्मा निळ्या रंगाच्या थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
निया शर्माचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
निया शर्मा तिच्या ग्लॅमरस स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
अभिनेत्री निया शर्माच्या या फोटोंवर चाहते कमेंट करतायेत.(फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :निया शर्मा