Join us  

व्हाइट थाई स्लिट ड्रेसमध्ये निया शर्माने केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 6:49 PM

1 / 8
टीव्ही अभिनेत्री निया शर्माला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 8
निया शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते आणि तिच्या बोल्ड लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 8
पुन्हा एकदा अभिनेत्री निया शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
या फोटोंमध्ये निया शर्माने पांढऱ्या रंगाचा थाई स्लिट ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 8
नियाने हलका मेकअप आणि केस खुले ठेवून तिचा लुक पूर्ण केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
फोटोंमध्ये निया एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 8
झी टीव्हीवरील मालिका जमाई राजाने प्रसिद्ध झालेल्या निया शर्माने अनेक वेब सीरिजमध्येही काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
टॅग्स :निया शर्मा