lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

पिंपरी चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंत्याचा डेंग्युमुळे मृत्यू - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation executive engineer dies due to dengue | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंत्याचा डेंग्युमुळे मृत्यू

महापालिकेतील कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांचा बुधवारी डेंग्युमुळे मृत्यू झाला. ...

सायकल रॅलीतून पुण्याच्या जुन्या अाठवणींना उजाळा - Marathi News | recollect of old memories of pune throw bicycle rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायकल रॅलीतून पुण्याच्या जुन्या अाठवणींना उजाळा

पुण्याच्या जुन्या अाठवणी पुन्हा एकदा जागवण्यासाठी अाठवणींचं पुणं...सायकलींचं पुणं या संकल्पनेवर अाधारित पुणे सायक्लाेथाॅन-2 चे अायाेजन करण्यात अाले अाहे. ...

परतीचा पाऊस झाडांच्या 'मुळावर' ; पुण्यात 52 झाडे जमीनदाेस्त - Marathi News | 52 tree falls down due to heavy rain in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परतीचा पाऊस झाडांच्या 'मुळावर' ; पुण्यात 52 झाडे जमीनदाेस्त

गेल्या अाठवडाभरापासून पुण्यात हाेत असलेल्या परतीच्या पावसामुळे शहरातील विविध भागातील 52 झाडे जमीनदाेस्त झाली अाहेत. ...

कोलकातामधील रुग्णालयात भीषण आग, 250 रुग्णांना वाचवले  - Marathi News | In Kolkata, a massive fire in Hospital, 250 patients were saved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकातामधील रुग्णालयात भीषण आग, 250 रुग्णांना वाचवले 

पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या फार्मसी विभागात आज सकाळी भीषण आग लागली. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 02 ऑक्टोबर - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - 02 October | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 02 ऑक्टोबर

जाणून घ्या, आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं? ...

लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणाचे हे किस्से वाचून तुम्हाला वाटेल अभिमान - Marathi News | You will feel proud of reading this story of Lal Bahadur Shastri's simplicity | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणाचे हे किस्से वाचून तुम्हाला वाटेल अभिमान

गांधी जयंतीनिमित्त येरवडा कारागृहातील 24 कैदी हाेणार मुक्त - Marathi News | 24 prisoners will be free on the occasion of gandhi jayanti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गांधी जयंतीनिमित्त येरवडा कारागृहातील 24 कैदी हाेणार मुक्त

गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त येरवडा कारागृहातील 24 कैद्यांची मुक्तता करण्यात येणार अाहे. येत्या 5 अाॅक्टाेबर राेजी या कैद्यांना शिक्षेतून मुक्त करण्यात येणार अाहे. ...

पाकिस्तानमध्ये हाफीज सईद आणि इम्रान खानचे मंत्री एकाच मंचावर - Marathi News | Pakistan's Hafiz Saeed and Imran Khan's ministers on the same platform | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये हाफीज सईद आणि इम्रान खानचे मंत्री एकाच मंचावर

पाकिस्तानचा दहशतवादाला आश्रय देणारा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. रविवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कुख्यात दहशतवादी हाफीज सईद आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री एकाच मंचावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.   ...