Ebadot Hossain : इबादत हुसेन कसोटीमधील मागच्या सलग १० डावांमध्ये एकही डाव काढू शकलेला नाही. मागच्या दहा डावांमध्ये तो सात वेळा शुन्यावर नाबाद राहिला. तर तीनवेळा तो शून्यावर बाद झाला. अशा प्रकारचा एक विचित्र विक्रम करणारा तो कसोटी क्रिकेटमधील पहिला फल ...