शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नीतू चंद्रा

 नीतू चंद्राने गरम मसाला, ट्रॅफिक सिग्नल, ओए लकी लकी ओए, वन टू थ्री, नो प्रॉब्लम अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत काम केले आहे. याशिवाय साऊथच्या अनेक चित्रपटांतही ती झळकली आहे. नीतू चंद्राचा जन्म बिहारच्या पाटण्यात झाला. तिची मातृभाषा भोजपुरी आहे. याचमुळे तिने भोजपुरी सिनेमांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. मिथिला मखान या नीतूच्या भोजपुरी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

Read more

फिल्मी : कुठे गायब आहे 'गरम मसाला'मधील ही अभिनेत्री? पहिलाच हिट सिनेमा देऊन बॉलिवूडला केला रामराम

सोशल वायरल : Bihar boy Singing: दिल दे दिया है... इंटरनेटवर VIRAL झाला तरूणाचा VIDEO, अभिनेत्रीने थेट मागितला मोबाईल नंबर

फिल्मी : माझी बायको हो, महिना २५ लाख देतो, बड्या उद्योगपतीची ऑफर, बॉलिवूड अभिनेत्रीचा खळबळजनक दावा

फिल्मी : Neetu Chandra Birthday Special : लेस्बियन फोटोशूटमुळे नीतू चंद्रा आली होती चर्चेत, आता दिसते अशी

फिल्मी : 15 वर्षांपूर्वी अक्षय कुमारसोबत डेब्यू केलेली ही अभिनेत्री आता दिसते अशी

फिल्मी : कोरोना लॉकडाऊन : कॅलिफोर्नियाहून परत आली ही अभिनेत्री, शेअर केला भयावह किस्सा !

फिल्मी : Bollywood Affairs : बोल्ड सीनमुळे तुटले या अभिनेत्याचे लग्न, आजही आहे अविवाहित!!

फिल्मी :  Birthday Special : बर्थ डे गर्ल नीतू चंद्राच्या लेस्बियन फोटोशूटने उडाली होती खळबळ; पाहा, फोटो!!

फिल्मी : भोजपुरी चित्रपट बनवणारी नीतू चंद्रा निघाली हॉलिवूडला!!