नीरज चोप्रा, मराठी बातम्या FOLLOW Neeraj chopra, Latest Marathi News भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. Read More
गुरुवारी रंगणाऱ्या या स्पर्धेतून चमकदार कामगिरी करत पुढील महिन्याच्या सत्रात पुन्हा एकदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचा निर्धार नीरजने केला आहे. ...
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रासाठी गुड न्यूज आहे. ...
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. ...
बॅडमिंटनपटू सायना नेहवाल मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. ...
नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...
पहिल्या दहा क्रमांकावरील देशांची पदक संख्या पाहिली तर भारताला फार माेठा टप्पा गाठायचा आहे. ...
India in Paris Olympic 2024 भारतासाठी नीरज चोप्रा, अमन सेहरावत, मनु भाकर, सरबज्योत सिंह, स्वप्निल कुसळे आणि भारतीय हॉकी संघाने पदक जिंकले आहे. ...
Neeraj Chopra Meets Manu Bhaker Mother : मनू भाकरची आई नीरज चोप्राशी संवाद करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...