लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीरज चोप्रा

नीरज चोप्रा, मराठी बातम्या

Neeraj chopra, Latest Marathi News

भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
Read More
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत - Marathi News | Neeraj Chopra vs Arshad Nadeem: First battle after Operation Sindoor | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत

Neeraj Chopra vs Arshad Nadeem: पॅरिस ऑलिंपिक २०२४ नंतर दोघे पहिल्यांदाच आमने-सामने येतील. ...

नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’ - Marathi News | Neeraj Chopra becomes 'NC Classic Champion' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’

केनियाचा २०२५ चा विश्वविजेता ज्युलियस येगो याने ८४.५१ मीटर फेकीसह दुसरे स्थान पटकावले. श्रीलंकेचा रूमेश पथिरगे (८४.३४ मीटर) तिसऱ्या स्थानी राहिला. ...

Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा - Marathi News | Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025 Event With A Best Throw Of 86-18M | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Neeraj Chopra Wins Gold : घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा

पहिला प्रयत्न वाया गेला, पण तिसऱ्या प्रयत्नासह रुबाब कायम राखला ...

नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक    - Marathi News | Neeraj Chopra's golden success, won the gold medal in the Ostrava Golden Spike competition. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

Neeraj Chopra: भारताचा गोल्डन बॉय आणि जगातील आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्राची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील सोनेरी घोडदौड कायम आहे. नीरजने झेक प्रजासत्ताक येथे आयोजित करण्यात आलेल्या ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. ...

'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी! - Marathi News | Paris Diamond League 2025 javelin thrower Neeraj Chopra wins the Paris Diamond League with a throw of 88-16m in Round 1 of men's Javelin | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!

दोन वेळा आडवा आलेला जर्मनीच्या ज्युलियन वेबर पडला मागे  ...

भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक - Marathi News | India is proud of you PM Modi praises Neeraj Chopra historic achievement in Diamond League Doha | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताला तुझा अभिमान आहे... PM मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक

PM Modi on Neeraj Chopra: नीरजने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत तिसऱ्या प्रयत्नात ९०.२३ मीटरचा सर्वोत्तम फेक केली. ...

भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर - Marathi News | india star player neeraj chopra finally breaches the 90m mark at the doha diamond league launching a career best throw | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

Neeraj Chopra Doha Diamond League: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने अखेर भालाफेकीत ९० मीटरचे अंतर पार करत इतिहास रचला. ...

नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास - Marathi News | Neeraj Chopra conferred honorary rank of Lieutenant Colonel in Territorial Army | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास

नीरज चोप्राने भालाफेक क्रीडा प्रकारात भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करून दाखवलीये. ...