शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : राम कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन

रायगड : पनवेलमध्ये इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

नागपूर : ...जेव्हा राष्ट्रवादीचे आमदार गजभिये संभाजी भिडेंच्या वेशात येतात

नागपूर : पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा

सातारा : अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले अजित पवार

नाशिक : भुजबळांना जामीन, येवल्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

ठाणे : इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शनं

ठाणे : ठाणे- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या बोर्डाला फासलं काळं

अकोला : अकोला- सरकारी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचं 'पकोडे तळो' आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद : अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा