शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रीय : राष्ट्रवादीने केला कांगावा; शरद पवारांना पहिल्या रांगेचाच पास होता!

ठाणे : महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी तमाम ठाणेकरांचे मानले आभार

पुणे : पुण्यात पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा महापालिकेवर हंडा मोर्चा

राजकारण : सुप्रिया सुळे यांनी घेतली आंदोलनकर्त्या मेडिकल विद्यार्थ्यांची भेट

ठाणे : 'चौकीदार चोर है' केक कापून राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंनी साजरा केला वाढदिवस 

ठाणे : ...तर ठामपा मुख्यालयाच्या दारातच आंब्यांची विक्री करू; आनंद परांजपेंचा इशारा

सोलापूर : Video:...जेव्हा भरसभेत रणजितसिंह मोहित पाटील यांनी चूक केली

राजकारण : तिहारच्या टांगत्या तलवारीमुळे शरद पवार बावचळले- तावडे

महाराष्ट्र : शेतकरी सन्मान नाही तर अवमान योजना; राजू शेट्टींचा घणाघात

ठाणे : ठाण्यात राष्ट्रवादी अन् मनसेची एकत्र धुळवड