शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : देवेंद्र - नरेंद्र चोर है; पुण्यात राष्ट्रवादीची पोलीस चौकीसमोर घोषणाबाजी

पुणे : मासा छोटा असो किंवा बडा, अडकला तो अडकला ; रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य

रत्नागिरी : प्रतीकात्मक जादूटोणा करत रत्नागिरीत राष्ट्रवादीकडून रामदास कदम यांचा निषेध

सातारा : उदयनराजेंसारख्या विरोधकांची लोकसभेत आवश्यकता: राजू शेट्टी

मुंबई : राष्ट्रवादी नेते दिलीप सोपल यांनी मनगटावरील घड्याळ सोडून हाती शिवबंधन बांधलं

ठाणे : जितेंद्र आव्हाड यांनी घेतली मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांची भेट

पुणे : ....म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या स्वभावाला औषध नाही: अजित पवार

क्राइम : नौपाडा पोलीस ठाण्यात सावंतांविरुद्ध राष्ट्रवादीचं खेकडा आंदोलन

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार- अशोक चव्हाण

सातारा : उदयनराजेंमुळे राष्ट्रवादी सोडण्याची रामराजेंची धमकी