शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राजकारण : शरद पवारांनी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष पिकाची केली पाहणी

महाराष्ट्र : शरद पवार यांची अंबाजोगाई सभा

पुणे : लोकमत कोणाला | काय म्हणते बारामतीची जनता ;फुलणार कमळ की पुन्हा पवारांची सत्ता

पुणे : लोकमत कोणाला | 'पर्वती'करांच्या मनात कोण आहे आमदार ; चालणार घड्याळ की कमळ पुन्हा फुलणार

अकोला : अतिउत्साही कार्यकर्ता, पवारांनी अलगद बाजुला केला

जळगाव : 'सातबारा'वरून शरद पवारांचा शिवसेनेला टोला

मुंबई : राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या हालचालींवर ड्रोनद्वारे पोलिसांची करडी नजर

ठाणे : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सरकारचा पुतळा जाळायला गेले ; पण...

महाराष्ट्र : ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे आंदोलन; पोलिसांचा लाठीचार्ज

पुणे : साहेब आणि दादां वरील कारवाईचे बारामतीत तीव्र पडसाद