शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राजकारण : विरोधी विचारधारेचे सगळे नेते एकत्र; पाहा महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीतील ऐतिहासिक छायाचित्रे

राजकारण : जाणून घ्या, 250 वर्षापासून सुरु आहे महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या संघर्षाची लढाई

सोशल वायरल : Memes On Maharashtra CM & Government : भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार; इंटरनेटवर भन्नाट मीम्सची बहार!

महाराष्ट्र : विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या या नेत्यांची नावे चर्चेत

मुंबई : मी साहेबांसोबत... शरद पवारांसाठी राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर

महाराष्ट्र : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' पाच आमदारांनी दिले राजीनामे; भाजपात करणार प्रवेश

मुंबई : आमदार एक, वेशभूषा अनेक

महाराष्ट्र : युतीचे हे दिग्गज जिंकले असते तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाला असता 'भोपळा'

महाराष्ट्र : नाराज आणि बंडखोरांचे युती आणि आघाडीच्या दिग्गजांसमोर आव्हान!

मुंबई : आराम करण्याच्या अटीवर डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज-छगन भुजबळ