शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रीय : लोकसभेपूर्वी काँग्रेसचे 'बुरे दिन'! 2024 मध्ये आतापर्यंत 12 'कट्टर' नेत्यांचा पक्षाला राम-राम...

महाराष्ट्र : इलेक्टोरल बाँडमधून राष्ट्रवादी, शिवसेनेने किती पैसे मिळविलेले? भाजपच्या तुलनेत आकडा पहाल तर...

राष्ट्रीय : काँग्रेस २९१ जागांवर एकटीच लढणार, उलट इंडिया आघाडीकडून आणखी ८५ जागा मागणार

फिल्मी : शरद पवार देशाच्या राजकारणातील महान चाणक्य; शत्रुघ्न सिन्हा म्हणाले जय महाराष्ट्र

महाराष्ट्र : अजितदादांचे चिमटे, सल्ला आणि खोचक टोले; कार्यकर्त्यांना दिले १० कानमंत्र, वाचा

महाराष्ट्र : अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडण्याची चर्चा का होते?; जाणून घ्या, मतदारसंघाचं गणित

महाराष्ट्र : राज्यातल्या १० 'अशा' जागा, जिथं २०१९ लोकसभेला कमी मतांनी उमेदवार जिंकले, वाचा

मुंबई : 'राष्ट्रवादीची सुनावणी, आव्हाडांच्या डोळ्यात पाणी; रोहित पवारांकडून संताप

मुंबई : उपमुख्यमंत्री मानत नाही म्हणणारे पडळकर अखेर अजित पवारांसमोरच बसले

मुंबई : अजित पवार फुल्ल कॉन्फिडन्ट, फडणवीसांनीही म्हटलं.. 'एस'