शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : आधी खातेवाटप मगच विस्तार?; NCP च्या मंत्र्यांचे खातेवाटप दोन दिवसांत शक्य

पुणे : जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंची आणि राष्ट्रवादीतील बड्या नेत्याची भेट; राजकीय तर्कवितर्कांना उधाण

मुंबई : सदाभाऊ खोत, मर्यादेत राहा; चाकणकरांनंतर आता रोहित पवारांचा थेट इशारा

सांगली : अजित पवारांच्या फोटोवरून सांगली महापालिकेत वादावादी, दालनात फोटो लावण्यावरून स्टटंबाजी

सांगली : अजित पवार गटाची तासगावात चाचपणी, आर. आर. पाटील गट एकसंध 

महाराष्ट्र : शासन आपल्या दारीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडाच नाही; शिंदेंनी अजित पवारांना 'राज'कारण सांगितले...

पुणे : ... त्यामुळे अजित पवारांनी तळ्यात राहण्याऐवजी मळ्यात राहण्याचा निर्णय घेतला- छगन भुजबळ

मुंबई : 'मलाही प्रफुल्ल पटेलांनी मंत्रिपदाची ऑफर दिली होती'; अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट

रत्नागिरी : ना ईडीची भीती, ना मंत्रिपदाची अपेक्षा - आमदार शेखर निकम 

पुणे : भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांनाच मंत्रीपदे देणारे भाजप वॉशिंग मशीन; पुण्यात काँग्रेसचे आंदोलन