शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : मोठा दावा! उद्धव ठाकरेंकडून भाजपाला मैत्रीचा प्रस्ताव; 'इंडिया' आघाडीतील २ पक्ष फुटणार?

पुणे : राष्ट्रपित्याचा अपमान सहन करू शकत नाही; संभाजी भिडेंच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीची निदर्शने

महाराष्ट्र : तिघांनी ठरवले, तर सत्तांतर होईल; शरद पवार यांचे सूचक वक्तव्य

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी की ‘इंडिया’? शरद पवारांसमोर यक्षप्रश्न

महाराष्ट्र : समाजात दुही माजवणाऱ्या...; संभाजी भिडेंच्या विधानानंतर जयंत पाटलांचे आक्रमक ट्विट

महाराष्ट्र : अखेर २८ दिवसांनी शरद पवारांनी आखली 'चाणक्य'नीती; भाजपा-अजितदादांना बसणार फटका

मुंबई : “मुंबईत होणाऱ्या INDIA च्या तिसऱ्या बैठकीसाठी काँग्रेस सज्ज, शरद पवारांशी चर्चा”

पुणे : Pune: राष्ट्रवादीच्या आमदाराला मतदारसंघातील ग्रामस्थांनीच केली 'गावबंदी'; बदनामी केल्याचा आरोप

सिंधुदूर्ग : राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या गाडीला ओरोस येथे अपघात, तिघे बालबाल बचावले 

मुंबई : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय कोणाचे?आगामी निवडणुकीत दोन्ही गटांचा अस्तित्वासाठी संघर्ष