शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : ... म्हणून देशभरात जातनिहाय जनगणना करा, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

महाराष्ट्र : ...अन् NCP च्या मंत्र्यांसमोर स्टेजवरच अमोल मिटकरी भडकले; नेमकं काय घडले?

मुंबई : ‘दादा’गिरी अखेर फळाला! पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवारांकडे

महाराष्ट्र : पालकमंत्री पदाचे मिटले! आता महामंडळ वाटणीवरून भाजपाच्या प्रस्तावाला शिंदे गटाचा नकार

बीड : परळीतील चार नेत्यांना मिळाले आतापर्यंत पालकमंत्रीपद; धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा संधी

पुणे : Ajit Pawar: अजित पवार पुण्याचे पालकमंत्री, बारामतीत फटाक्यांची आतषबाजी

सातारा : राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद, मकरदआबांना लाल दिवा..

महाराष्ट्र : अजित पवारांच्या नाराजीच्या कल्पोकल्पित कथा आमच्या काही हितचिंतकांकडून; सुनिल तटकरेंचा कोणावर निशाणा?

मुंबई : नांदेडनंतर नागपूर, सत्ताधाऱ्यांची शांतता ही चीड आणणारी; विरोधक आक्रमक

मुंबई : 'ते लेटर माझ्याच घरी टाइप झालं'; शरद पवारांबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट