शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

सोलापूर : राजकीय पक्षाच्या चोऱ्या पांडुरंगच थांबवेलं; जयंत पाटलांचे विठ्ठलाला साकडे

मुंबई : २०२४ ला महायुतीचं सरकार आल्यास अजित पवार मुख्यमंत्री? प्रफुल्ल पटेलांचे उत्तर

मुंबई : जयंत पाटील, आव्हाडही भाजपसोबत जाणार होते; प्रफुल्ल पटेल यांचा दावा

मुंबई : खरी राष्ट्रवादी कोणाची? दोन्ही गट आमनेसामने; दोन्ही बाजूंकडून सुमारे १६ हजार प्रतिज्ञापत्रे सादर

मुंबई : शरद पवार यांच्या मान्यतेनेच राष्ट्रवादी आमदारांच्या सह्या ; फडणवीस यांचा दावा

पिंपरी -चिंचवड : वाढली ‘पॉवर’ अजितदादांची अन् अस्वस्थता भाजप-सेनेची, पिंपरी-चिंचवडमधील चित्र

नांदेड : १२ वर्षानंतर बाळ झालं होतं, डॉक्टरांनी जीव घेतला; सुप्रिया सुळेंसमोर मातेने फोडला हंबरडा

मुंबई : 'त्या' पत्रावर सही होती की नाही? सुरज चव्हाण यांचा रोहित पवार यांना टोला

मुंबई : ह्या माणसाने देशाचं वाटोळं केलं; आव्हाडांनी अण्णा हजारेंचा फोटो शेअर केला

राष्ट्रीय : राष्ट्रवादी नेत्याची खासदारकी पुन्हा रद्द; लोकसभा सचिवालयानं काढलं परिपत्रक