शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

वर्धा : शरद पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार अखेर राष्ट्रवादीत; 'तुतारी'वर लढणार लोकसभा

महाराष्ट्र : मित्रपक्षांसमोर झुकायचं नाही, काँग्रेसचा पवित्रा; 'या' जागांवर लढण्याची तयारी

महाराष्ट्र : लक्षद्वीपमध्ये ‘घड्याळ’ चिन्हावरच राष्ट्रवादी काँग्रेस लढणार; आनंद परांजपे यांनी केले स्पष्ट

सातारा : साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात कोण? श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार; शरद पवार मोठा पत्ता काढणार

मुंबई : केवळ आकस म्हणून नट म्हणून हिणवणे.., अमोल कोल्हेंची सीएम शिंदेंना विनंती

अहिल्यानगर : निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा; दोन आठवड्यांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट

महाराष्ट्र : अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत का? सुनेत्रा पवारांनी सांगितली ‘मन की बात’; म्हणाल्या...

मुंबई : लक्षद्वीपमध्येही 'घड्याळ' चिन्ह वापरता येणार; अजित पवारांना मोठा दिलासा

कोल्हापूर : Lok sabha 2024: कोल्हापुरात राजकीय पक्षांच्या कार्यालयांत गजबज

महाराष्ट्र : ना CM शिंदे, ना फडणवीस; अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महायुतीचे कुणीच नाही!