शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

सांगली : कुजलेली द्राक्ष घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांचे आंदोलन

नागपूर : अजित पवारांनी कर्जत-जामखेड MIDC प्रश्नावर रोहित पवारांना डावललं

नागपूर : वैधानिक मंडळांच्या पुनर्गठनात आघाडी सरकारचा वेळकाढूपणा; केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तातडीने पाठपुरावा करणार

महाराष्ट्र : आपल्या प्रदीर्घ लढ्याला यश; भुजबळांनी दिली OBC विद्यार्थ्यांसाठीच्या नव्या योजनेची सविस्तर माहिती

पुणे : Baramati: राष्ट्रवादीच्या माहेरघरी यंदा ‘साहेबां’चा वाढदिवस दुर्लक्षित; बदलत्या राजकारणाचे संकेत?

नागपूर : पीएचडी करून काय दिवे लावणार? वक्तव्याने वादाची ठिणगी; अखेर अजित पवारांची सारवासारव, म्हणाले...

पुणे : Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न

महाराष्ट्र : “रोहित पवार आता राहुल गांधी बनतायत, आडनाव बाजूला केल्यास कर्तृत्व काय”; शिंदे गटाचा पलटवार

नागपूर : राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांसह ६७ जणांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र : “सरकारला संसदेची सुरक्षा व्यवस्था ठेवता येत नसेल तर देशाची कशी ठेवणार”; राष्ट्रवादीची टीका