शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : बारामतीकरांनो लय वर्ष कोणाकोणाचं ऐकलं; आता माझं ऐका, अजित पवार स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : पुन्हा कोरोनाचा धोका; मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, पुण्यातील घरी क्वारन्टाइन!

महाराष्ट्र : आव्हाडांकडून हसन मुश्रीफांचा एकेरी उल्लेख; अजित पवार गटाचा जोरदार पलटवार

पुणे : 'त्या' कामासाठी शरद पवारांनी उद्योगपती गौतम अदानी यांचं कौतुक केलं; नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र : एकाकी पडल्यामुळे भ्रमिष्ट अवस्थेत,  हसन मुश्रीफांचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल

महाराष्ट्र : अजितदादांविरोधात सख्खा पुतण्या शड्डू ठोकणार? श्रीनिवास पवारांचा पूत्र राजकारणात उतरण्याच्या चर्चा

राष्ट्रीय : शरद पवारांसाठी तेव्हाच्या पंतप्रधानांनी माझ्याकडे राजीनामा देऊ केला; पण...

पुणे : खा. सुप्रिया सुळेंवरील निलंबनाच्या कारवाईवर अजित पवारांचं परखड मत

महाराष्ट्र : INDIA आघाडीचे केंद्रबिंदू शरद पवार, म्हणूनच...; जयंत पाटलांचा भाजपावर आरोप

मुंबई : मुंबईतील NCP च्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश; आतापर्यंत ५० नगरसेवक शिंदे गटात