शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : पात्रता असती तर आज ४३ आमदार सुप्रिया सुळेंच्या पाठिशी असते; अजित पवार गटाचा टोला

महाराष्ट्र : रोहित पवारांच्या अडचणी वाढणार, ईडीकडून नोटीस; २४ जानेवारीला चौकशीसाठी बोलावलं!

मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा जागेसाठी NCP आग्रही; कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी

महाराष्ट्र : १६ वर्षांखालील मुलांचे क्लासेस बंद, कित्येक शिक्षकांवर गदा येईल, ही हुकूमशाही आहे - आव्हाड

राष्ट्रीय : Video: रेल्वेतील प्रवाशाला टीसीकडून जबर मारहाण; व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा सवाल

मुंबई : विमान, हेलिकॉप्टर व्यवस्थित लँड झाल्यास आम्ही समजून जातो की...; अजित पवारांनी केलं कौतुक

ठाणे : कळव्यात राष्ट्रवादीकडून राम नामाचा जयघोष; आव्हाडांना त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिले आव्हान

मुंबई : 'अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं', आता रुपाली चाकणकरांची भर भाषणात मागणी

पुणे : पिकविणारा कर्जबाजारी होऊन संकटात सापडल्यावर खाणाऱ्यांचे काय होणार; शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका

पुणे : उद्धव ठाकरेंनी युती का तोडली याच उत्तर द्यावं - अब्दुल सत्तार