शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

अमरावती : खासदारांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

महाराष्ट्र : 'खासदार अमोल कोल्हे महायुतीत सहभागी होत असतील तर...'; मिटकरींच्या विधानाची रंगली चर्चा

पुणे : कोल्हेंच्या विरोधात लांडे, वळसे की आढळराव? कोण असणार महायुतीचा उमेदवार?

महाराष्ट्र : शिवाजी आढळराव पाटलांना मिळणार अजितदादांची साथ?; अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढणार

महाराष्ट्र : अजित पवार पुढील ४ महिन्यांत जेलमध्ये अन् हा नेता CM होणार; शालिनीताईंची भविष्यवाणी

मुंबई : पुढील ३ महिन्यात अजित पवार तुरुंगात असतील, ते कोणतीही निवडणूक लढवू शकणार नाहीत

पुणे : अजितदादांचं ओपन चॅलेंज, दुसऱ्या दिवशी अमोल कोल्हे थेट पवारांच्या भेटीला; बाहेर पडताच म्हणाले...

पुणे : ते माझे बंड नव्हते, एकत्र बसून केलेला निर्णय; शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : 'दडपशाही दिल्लीवाले करतात, ही लोकशाही'; अजितदादांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

जळगाव : पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार अन् तेच राहणार; सुप्रिया सुळेंच्या विधानावर अनिल पाटलांचं प्रत्युत्तर