शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : 'लोकशाहीत बहुमताला प्राधान्य; आज बहुसंख्य आमदार, पदाधिकारी आमच्यासोबत'- अजित पवार

महाराष्ट्र : शरद पवारांना आयोगाचा धक्का; फडणवीसांनी केलं अजित पवारांचं अभिनंदन, म्हणाले...

ठाणे : नादमध्ये बसून आमचा नाद करु नका - प्रदेश प्रवक्ते आनंद पराजपे

महाराष्ट्र : पक्ष गेला, चिन्ह गेले, तरी शरद पवार कुठे आहेत? त्यांच्याऐवजी सुप्रिया सुळे आल्या, म्हणाल्या...

मुंबई : 'शरद पवारांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय'; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रीया

महाराष्ट्र : “NCPबाबतचा निर्णय केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला लिहून दिला”; नाना पटोलेंची टीका

मुंबई : 'हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष स्थापन करुन निवडणूक लढवा', जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना आव्हान

महाराष्ट्र : आयोगाचा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो; राष्ट्रवादीचं नाव-चिन्ह मिळताच अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : पक्ष मिळताच अजित पवारांकडून पहिले ट्विट; 'राष्ट्रीय अध्यक्ष', राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

महाराष्ट्र : “निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या”; NCP निर्णयाबाबत शरद पवार गटाची प्रतिक्रिया