शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : Rohit Pawar : सरकारला गुंडांचा विळखा आणि सरकार कुणासाठी हे ओळखा? असं म्हणायची वेळ आलीय

मुंबई : निवासी डॉक्टरांना १० हजारांची वेतनवाढ; प्रस्तावित संप मागे

संपादकीय : संपादकीय - लोक कुणाचे सांगाती?

महाराष्ट्र : मोठा उलटफेर! आज लोकसभा निवडणूक झाली तर...; टाईम्स नाऊ-मॅट्रीझचा महाराष्ट्रासह देशात सर्व्हे

महाराष्ट्र : घड्याळ चोरले, पण शरद पवार नावाचे मनगट आजही आमच्याकडे; पुन्हा जोमाने भरारी घेऊ...

महाराष्ट्र : राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच, हे निवडणूक आयोगानेही दाखवलं; आव्हाड असं नेमकं का म्हणाले?

मुंबई : शरद पवार गटाला मिळालेले नाव २७ फेब्रुवारी पर्यंत वापरता येणार; प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

अकोला : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट रस्त्यावर

महाराष्ट्र : Breaking: शरद पवारांच्या पक्षाला नाव मिळाले; 'या' नावाने गट ओळखला जाणार

महाराष्ट्र : मराठी माणसाने निर्माण केलेले दोन पक्ष भाजपानं फोडले; जयंत पाटील कडाडले