शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

क्राइम : ईडी कार्यालयात नुसतंच बसवून ठेवलं तर काय करणार? रोहित पवारांनी दिलं भन्नाट उत्तर

मुंबई : रोहित ‘ईडी’कडे, शरद पवार शेजारच्या पक्ष कार्यालयात; आज चौकशी; सुप्रिया सुळे करणार सोबत

महाराष्ट्र : ते दोघे कोण, ज्यांनी सेफ लॉकरमधून कागदपत्रे गहाळ केली; राष्ट्रवादीच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट

मुंबई : राम एकवचनी होते, देवाभाऊंना विसर पडला अन् 'पहाटं-दुपारी' लव्ह मॅरेज केलं

मुंबई : रोहित पवारांची चौकशी, राष्ट्रवादीची रणनीती ठरली; शरद पवार तळ ठोकणार, तर सुप्रिया सुळे...

महाराष्ट्र : आज तुमचे शब्द फिरलेत, उद्या ह्यांची डोकी फिरली की...; शरद पवारांना हुकूमशहा म्हणाऱ्या तटकरेंवर राष्ट्रवादीची टीका

रत्नागिरी : भाजपच्या सत्ताकाळात देशातील महिलांचा अवमान, रोहिणी खडसे यांचा आरोप

पुणे : अजित पवारांचे कट्टर समर्थक शैलेश मोहितेंचा उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश

मुंबई : लोकशाहीवरील हल्ला जनता खपवून घेणार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : आमची भाषणं धारदार झाली तर 'ICE' च्या नोटीस येतात; सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला