शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : जागावाटपाचा तिढा सुटणार? महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक! 

मुंबई : हा संघर्षाचा काळ, आजचा दिवस आयुष्यातील एक वेगळे पान; सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण

मुंबई : रोहित पवार यांची तब्बल १२ तास ईडीकडून चौकशी; १ फेब्रुवारीला पुन्हा बोलावले

महाराष्ट्र : भरत गोगावलेंना धक्का; अदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्रिपदी? त्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!

सातारा : भ्रष्ट जुमला पार्टीमुळे राज्यातील वातावरण गढूळ, रोहिणी खडसे यांचे जोरदार टीकास्त्र

महाराष्ट्र : Aaditya Thackeray : हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या रोहित पवारांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा गैरवापर

कोल्हापूर : राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ए. वाय. पाटीलांना केलं बाजूला

महाराष्ट्र : जयंत पाटील निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष; अजित पवार गटाचा दावा

सांगली : राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेशासाठी अनेक माजी नगरसेवक इच्छुक, इद्रिस नायकवडी यांचा दावा

क्राइम : ईडी कार्यालयात नुसतंच बसवून ठेवलं तर काय करणार? रोहित पवारांनी दिलं भन्नाट उत्तर