शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

सोलापूर : दिल्लीत झाली बातचीत, राज्यातील नेते एकत्र बसू; अजित पवारांचे लोकसभा निवडणुकीवर भाष्य

महाराष्ट्र : मुंबईत महाविकास आघाडीची बैठक, प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित, जागावाटपावर चर्चा

मुंबई : मी काँग्रेससोबतच, पक्षबदलाचा विचार नाही; झिशान सिद्दिकींनी फेटाळल्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा

वसई विरार : भाजप सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा 'गाढव मोर्चा'

महाराष्ट्र : तुम्ही जिथं शिकलात, तिथं मी सीनियर प्रोफेसर होतो; भुजबळांचा संजय गायकवाडांवर पलटवार

महाराष्ट्र : तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार?; अंजली दमानियांच्या दाव्यानंतर छगन भुजबळांचा खुलासा

महाराष्ट्र : रोहित पवार यांची साडे आठ तास ईडी चौकशी, 8 फेब्रुवारीला पुन्हा बोलावले

सातारा : शेतकऱ्यांना मदत, कंत्राटी भरती रद्द अन् जातनिहाय जनगणना करा; राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

नवी मुंबई : राष्ट्रवादीने केला सरकारचा निषेध; निदर्शने करून ईडीविरोधात घोषणा

महाराष्ट्र : मविआत मंत्री बनवलं नव्हतं म्हणून..; अजित पवार गटाचा रोहित पवारांबाबत मोठा दावा