शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

रायगड : 'शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पक्षावर बोलाल तर सोडणार नाही'; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

मुंबई : बाजारु विचारवंत, त्याची लफडी माहितीय, व्हिडिओ आहेत; अमोल मिटकरींना थेट इशारा

पुणे : शरद पवारांचं बारामतीतूनच अजित पवारांना सडेतोड उत्तर; लोकसभा निवडणुकीबद्दल थेटच बोलले!

मुंबई : सगळे निर्णय सेटल करुन; शरद पवारांचा विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

पुणे : 'लोकांपर्यंत चिन्ह अन् उमेदवार पोहोचवा...'; शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना

संपादकीय : संपादकीय - अखेर राष्ट्रवादीचा निकाल लागला, लागेल!

ठाणे : सत्ताधाऱ्यांवरील टीकेचे कागद अजित पवार बाजूला काढून ठेवत; आव्हाडांचा गंभीर आरोप

पुणे : आज आम्ही अध्यक्ष झालो तर बेकार; पक्ष चोरल्याचा आरोपही झाला, अजितदादांचा शरद पवारांवर निशाणा

महाराष्ट्र : इलेक्टोरल बाँडमधून राष्ट्रवादी, शिवसेनेने किती पैसे मिळविलेले? भाजपच्या तुलनेत आकडा पहाल तर...

पुणे : माझ्या घरातील सगळे माझ्याविरोधात, फक्त तुम्हीच माझ्यासोबत; अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद