शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : 'निवडणूक आयोगाने 'तुतारी' चिन्ह देऊन शुभेच्छाच दिल्या'; जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?, पाहा

संपादकीय : गुऱ्हाळ थांबेना; ‘जागावाटपा’चा तिढा सुटेना!

मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ‘तुतारी’ ; निवडणूक आयाेगाने दिले नवे चिन्ह; पक्ष म्हणताे, रणशिंग फुंकणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे चिन्ह ठरले! ‘तुतारी’वर निवडणूक आयोगाने केले शिक्कामोर्तब

पुणे : बारामतीत लोकसभा निवडणुकीची सुत्रे पवारांच्या तिसऱ्या पिढीच्या हाती, जय पवार यांचे दाैरे सुरु

लातुर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लातुरात दाखविले काळे झेंडे

सोलापूर : सोलापूरमध्ये भाजप देणार नवा चेहरा; राष्ट्रवादीचा नेता कमळ चिन्हावर लोकसभा लढणार?

गोंदिया : डॉ सुगत चंद्रिकापुरे यांची घर वापसी; तीन नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : Pune: राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना धमकी, सायबर पोलिसांत तक्रार

महाराष्ट्र : Yugendra Pawar: 'मोठ्या साहेबां'कडून अनेक गोष्टी शिकलोय, जे घडलंय ते...; अजित पवारांच्या पुतण्याची खास मुलाखत