शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : “आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावे लागेल”; भाजप नेत्याने लगावला खोचक टोला

सातारा : ‘आमची तुतारी, विजयाची तयारी’; साताऱ्यातील कार्यालयापुढे पदाधिकाऱ्यांच्या गगनभेदी घोषणा 

नाशिक : तुतारीचा आवाज जनतेच्या हाती, हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य

महाराष्ट्र : आंदोलनामागे शरद पवार असल्याचा दावा; जयंत पाटील म्हणाले, “साहेबांनी मनोज जरांगेंना...”

नागपूर : 'आनंदाच्या क्षणी तुतारी वाजवली जाते, हे शुभ संकेत'; विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

ठाणे : चिन्ह मिळताच 'तुतारी'च्या निनादात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा पेढे वाटून आनंदोत्सव

परभणी : दावाच नाही; निवडणूक लढणार कशी?; परभणीतील जागेबाबत सुनिल तटकरे स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : तीन चिन्हे सुचविलेली, निवडणूक आयोगाने वेगळेच चिन्ह दिले; शरद पवार गटाचा मोठा दावा

महाराष्ट्र : ...तर महाराष्ट्रात ही परिस्थिती ओढवली नसती, फोडाफोडीच्या राजकारणावर फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई : 'ओss मोठ्या ताई...'तुतारी'तुनी थकाल वाजवुनी'; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा