शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : शरद पवारांनीच करेक्ट कार्यक्रम केला?; लग्नात मोहिते पाटलांची भेट अन् चर्चेत माढा

पुणे : फक्त बारामती , बारामती करायला आलेलो नाही, सगळीकडे साथ हवी - अजित पवार

मुंबई : Video: आजोबा तेच, जाहिरात नवी; 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर यंदा मौन

महाराष्ट्र : मविआत वाद! परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं ठाकरे गट आणि काँग्रेसवर शरद पवार नाराज

ठाणे : शासनाच्या मैदानाचा होतोय राजकीय आखाडा, दोनही राष्ट्रवादीकडून आरोप प्रत्यारोप

मुंबई : मुंबईत ठाकरे गटाचा काँग्रेस-NCP ला ठेंगा; ईशान्य मुंबईत पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक

ठाणे : तर राष्ट्रवादी शिवतारेंचा समाचार घेईल; आनंद परांजपे यांनी दिले आव्हान

पुणे : साताऱ्याच्या बदल्यात नाशिक लढवणार?; भुजबळांच्या भेटीआधी अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

सोलापूर : मोहिते पाटलांच्या भेटीला शरद पवार गटाचे अमोल कोल्हे  शिवरत्न बंगल्यावर

सोलापूर : धैर्यशील माेहिते-पाटील समर्थकांच्या ‘डिपी’वर 'तुतारी'; ‘शिवरत्न’वर पुन्हा कार्यकर्त्यांची गर्दी