शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : सत्ता तुमची, निर्णय तुम्ही घेणार अन् म्हणे विरोधकांनो भूमिका घ्या; शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले

महाराष्ट्र : माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं; शरद पवारांचे मिश्किल वक्तव्य

सोलापूर : शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील उद्या सोलापुरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यास लावणार हजेरी

महाराष्ट्र : शिवप्रेमाच्या नावाखाली विशाळगडावर हिंसाचार करण्याची कृती खुद्द छत्रपतींनाही आवडली नसती

महाराष्ट्र : “आता भाजपाला अजित पवार नकोसे झाले”; RSS च्या लेखावर शरद पवार गटातील नेत्याचा दावा

महाराष्ट्र : शरद पवार भाकरी फिरवणार? अजितदादांना परत पक्षात घेण्यावर म्हणाले, “कुटुंब वेगळे होत नाही”

महाराष्ट्र : “अरे ती बारामती आहे”; सुनेत्रा पवारांच्या पराभवावरुन शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला

महाराष्ट्र : Sharad Pawar अजितदादांच्या साम्राज्याला शरद पवारांकडून सुरुंग लावायला सुरुवात; पिंपरी-चिंचवडचे अनेक नेते स्वगृही

पुणे : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 25 माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

सांगली : ..त्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव, माझ्यावर खापर फोडण्याची गरज नाही; मानसिंगराव नाईक यांचे प्रत्युत्तर