शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : Supriya Sule : दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

सांगली : भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत

महाराष्ट्र : इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?

सांगली : प्रश्न मांडण्यात विक्रमसिंह सावंत अव्वल, जयंत पाटील दुसऱ्या क्रमांकावर; भाजप आमदारांची उदासीनता

महाराष्ट्र : MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक

महाराष्ट्र : अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 

पुणे : Ajit Pawar: लोकसभेला झालं गेलं विसरा, नव्या उमेदीने कामाला लागा, अजितदादांची कार्यकर्त्यांना भावनिक साद

सांगली : Sangli: काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे राष्ट्रवादी समर्थकांकडून अपहरण; चाकू, पिस्तुलाच्या धाकाने बेदम मारहाण 

महाराष्ट्र : भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?

पुणे : Ajit Pawar: मुलींना छेडछाड, 'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह'; बारामतीत अजितदादा ‘ॲक्शन मोड’ मध्ये