शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...

महाराष्ट्र : 'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

अहिल्यानगर : श्रीरामपुरात काँग्रेसला मोठा धक्का; माजी नगरसेवकांसह डझनभर नेते, पदाधिकारी अजित पवार गटात

नाशिक : “रोहिणी खडसेंचा प्रचार नाही, महायुतीसाठीच काम करणार”; रक्षा खडसेंची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र : 36 तासांत जाहिरात प्रसिद्ध करा, सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवार गटाला निर्देश

महाराष्ट्र : बहिणींना २,१०० रुपये देऊ; तर शेतकऱ्यांना कर्जमाफी, अजित पवार गटाचा मतदारसंघनिहाय जाहीरनामा

महाराष्ट्र : जयंत पाटील यांना बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी महायुतीने आखली रणनीती

महाराष्ट्र : राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका

सांगली : विश्वजीत कदम, शरद लाड यांचे अखेर मनोमिलन; काही दिवसांपासून रंगले होते मानापमान नाट्य

बीड : 'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?