शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : “राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले

महाराष्ट्र : अजित पवार नाद करायचा नाही; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, त्याला पार्थ सारखं...

महाराष्ट्र : 'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक..., राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?

पुणे : मुठे समितीच्या अहवालात पार्थ पवारांचा उल्लेखच नाही; सरकारने महसूल बुडविल्याचा ठपका

महाराष्ट्र : भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात

महाराष्ट्र : Video: लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम...; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा

महाराष्ट्र : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद

कोल्हापूर : कागल नगराध्यक्षपद मुश्रीफ गटाकडेच, समरजित घाटगे 'तुतारी' ऐवजी राजर्षी शाहू आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार

नांदेड : नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची ऐनवेळी पलटी, काकाची राष्ट्रवादी सोडून दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...