शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : पूरग्रस्तांसाठी अजित पवार गटाचे मंत्री, खासदार, आमदार देणार एका महिन्याचा पगार, सुनिल तटकरे यांची घोषणा  

पुणे : Video: आमची घरे वाचवा...! पुण्याच्या कात्रज भागातील नागरिकांची शरद पवारांकडे मागणी

कोल्हापूर : Kolhapur Politics: अरुण डोंगळे यांच्या 'हातात' राष्ट्रवादीचे 'घड्याळ' 

महाराष्ट्र : सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”

पुणे : अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार

महाराष्ट्र : 'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'

सांगली : ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील... पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्याच्या बॅगेत आढळले रिव्हॉल्व्हर अन् पाच काडतुसे, पुणे विमानतळावरील घटना

महाराष्ट्र : “आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती

पुणे : 'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा