शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर..., कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा

सांगली : क्या बड़ा तो सबसे दम बड़ा, राग आला की..., गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

कोल्हापूर : इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक, जानराववाडीतील घटनेने खळबळ  

राष्ट्रीय : CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...

सातारा : Shamrao Ashtekar: माजी मंत्री शामराव आष्टेकर यांचे निधन, त्यांच्या काळात झाला सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास

महाराष्ट्र : “शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी

महाराष्ट्र : “३१ हजार कोटींचं पॅकेज नव्हे, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंची थट्टा”; शरद पवार गटाची टीका

कोल्हापूर : कोल्हापुरात शिंदेसेनेला धक्का, जिल्हाप्रमुख राजेखान जमादार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : पवार साहेबांवर टीका करण्याचा धंदा सगळ्यांनी बंद करावा; राष्ट्रवादी पुणे शहराध्यक्षांचे आवाहन

कोल्हापूर : पक्षशिस्तीचा भंग; कोल्हापूर जिल्हा मजूर संघ उपाध्यक्षांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी