शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : माणिकराव कोकाटेंना घरी पाठवणार की धनंजय मुंडेंना परत आणणार?

महाराष्ट्र : माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!

मुंबई : मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच

पुणे : मुख्यमंत्री हिंदीसाठी एवढे आग्रही का? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? सुप्रिया सुळेंचा सवाल

पुणे : लाडकी बहीण योजनेचे जे सत्य आहे, ते महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आणावे, सुप्रिया सुळेंची मागणी

पुणे : 'थोडी चूक छावाच्या लोकांची तर मोठी चूक आमच्या लोकांची', घाडगे मारहाण प्रकरणावर भुजबळांची प्रतिक्रिया

संपादकीय : कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?

कोल्हापूर : Kolhapur Politics: ‘अजितदादांचा’ स्टेटस लागला; राहुल पाटलांच्या प्रवेशाचा विषय रंगला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेचे सत्ताकारण: मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्यास राष्ट्रवादीचा विरोध

पुणे : 'कलाकेंद्रातील महिला गोळीच्या आवाजाने बेशुद्ध'; दौंड गोळीबारप्रकरणी आरोपींवर मकोका लावण्याच्या अजित पवारांच्या सूचना