शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : Baramati Nagar Parishad: आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले, युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ

महाराष्ट्र : “भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका

पुणे : अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा, चंद्रकांत पाटलांचं विधान

सातारा : एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...

कोल्हापूर : Kolhapur-Local Body Election: गडहिंग्लजमध्ये ‘राष्ट्रवादी’ विरूद्ध ‘महायुती’ यांच्यातच सामना, नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी लढत 

पुणे : भोरमध्ये घड्याळ की कमळ? अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी विरुद्ध भाजप थेट लढत

बीड : अजित पवार बीडचे पालकमंत्री, पण त्यांच्याच पक्षाला पाच नगरपालिकांमध्ये भाजपचे आव्हान!

सातारा : Satara: मलकापुरात भाजपला रोखण्यासाठी महाआघाडीला राष्ट्रवादी देणार साथ; पक्षाच्या चिन्हावर लढण्याचं ठरलं 

रायगड : सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे, एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा