शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवाब मलिक

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Read more

महाराष्ट्र : Sameer Wankhede vs Nawab Malik: रेस्टॉरंटच्या जेवणासोबत क्रूझवर ड्रग्ज पोहोचविले गेले; नवाब मलिकांचा धक्कादायक दावा

मुंबई : Mumbai Drug Case: फोटोतील व्यक्ती कोण? त्याचं समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांशी नातं काय? नवाब मलिक यांचा सवाल

क्राइम : Sameer Wankhede: समीर वानखेडेंना मोठा दिलासा! धर्मांतर केल्याचे सकृतदर्शनी दिसत नाही, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे मत

गोंदिया : Nawab Malik: क्रुझवरील रेव्ह पार्टीत एका रेस्टॉरंटमधून जेवण गेले त्यात ड्रग्ज होते; नवाब मलिकांचा मोठा दावा

गोंदिया : Sameer Wankhede : आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, लाल कपड्यावरुन मलिकांचा संताप

मुंबई : Aryan Khan Drugs Case : अधिवेशनात भाजपचे पितळ उघडे करणार, या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणेही मुश्कील होईल - नवाब मलिक

नागपूर : भविष्यवाणी करणारेच पोपट असू शकतात; भाजपचे नेतेच वानखेडेंना भेटतात

क्राइम : क्रूझवरील व्हिडीओ शेअर करत नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर गंभीर आरोप, कोण आहे काशिफ खान?

क्राइम : नवाब मलिकांचे आरोप बिनबुडाचे; काशिफ खानने केला खुलासा

मुंबई : 'भाजपचे बडे नेते समीर वानखेडेला भेटायला जातात, राक्षसी विचारांचे हे लोक घाबरले'