शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवाब मलिक

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Read more

महाराष्ट्र : Mumbai Drug Case: नवाब मलिक यांनी बहिणीवर केलेल्या आरोपांमुळे क्रांती रेडकर संतप्त, म्हणाली त्या प्रकरणात माझी बहीण पीडित

राष्ट्रीय : Aryan Khan: आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट; सुनील पाटील नवाब मलिकांचा माणूस, नीरज यादवचा दावा

मुंबई : Sameer Wankhede: '...तेव्हा तर मी नोकरीतच नव्हतो', नवाब मलिकांनी केलेल्या आरोपाची समीर वानखेडेंनी हवाच काढली!

मुंबई : “कधीही आवाज द्या, मी साथ देईन, कारण...”; नवाब मलिकांविरोधात ‘हिंदुस्तानी भाऊ’चा एल्गार

महाराष्ट्र : Mumbai Drug Case: ड्रग्सच्या व्यवसायात तुमची मेहुणी हर्षदा रेडकरही सहभागी आहे का? नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंना सवाल

मुंबई : नवाब मलिक एक महिना झोपा काढत होते का?; मोहित कंबोज यांचा पलटवार

मुंबई : व्हीलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरू राहणार; नवाब मलिकांचा समीर वानखडेंना इशारा

मुंबई : खंडणी उकळण्यासाठीच आर्यन खानचे अपहरण; नवाब मलिक यांचा दावा

क्राइम : ... म्हणून आर्यन खान NCB च्या SIT समोर आज पोहोचू शकणार नाही

मुंबई : Aryan Khan drugs : 'त्या' लिस्टमध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं, सुनिल पाटीलचा मोठा खुलासा