शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

फिल्मी : जॅकलिनसाठी सुकेशचं तुरूंगातून नवं पत्र, म्हणाला- तू सुपर हॉट आहेस, नवरात्रीच्या ९ दिवसांत...

जळगाव : घटस्थापनेच्या दिवशी जळगावात ८०० दुचाकी, तर ३०० चारचाकी येणार रस्त्यावर

कोल्हापूर : नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येलाच अंबाबाई मंदिर गजबजले, तोफेच्या सलामीने होईल घटस्थापना

बुलढाणा : लोणार सरोवरातील कमळजा माता मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयात १४३० देवींची होणार प्रतिष्ठापना

रायगड : उरणमध्ये आदिशक्तीच्या जागराला सुरुवात; सार्वजनिक ८५, खासगी ८६ मुर्तीची तर घटांची होणार स्थापना

कोल्हापूर : Kolhapur: शारदीय नवरात्रौत्सवात अंबाबाईची विविध रूपे, कोणत्या दिवशी कोणती पूजा..जाणून घ्या

रत्नागिरी : आडिवरेतील देवी महाकालीचा उद्यापासून नवरात्रोत्सव, प्रति कोल्हापूर म्हणून ओळख 

नागपूर : महालक्ष्मी जगदंबेची माया सर्वांवरी, घटस्थापनेची विनवणी जगभरातुनी

नागपूर : अखेर रामदासपेठ मध्ये गरब्याला मिळाली परवानगी